लग्नसोहळ्याच्या आधी सोनार बांधवांकडून देव उजाळून घेण्याची परंपरा कजगावसह परिसरात आजही कायम आहे. जुन्या काळातील रूढी परंपरा आजही ग्रामीण भागात कटाक्षाने पाळल्या जातात. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे या परंपरांची कोणतीही माहिती नसलेले युवक-युवती या परंपरा ...
मध्य रेल्वे भुसावळ जंक्शनच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेली सुमारे ५० वर्षांपूर्वीची आणि अनेक गुन्हेगार व वेळप्रसंगी आपसात तडजोडीमध्ये साक्षीदार असलेली जीआरपी अर्थात लोहमार्ग पोलीस ठाण्याची जुनी इमारत अखेर मंगळवारी जमीनदोस्त होऊन इतिहास ज ...
चांगले पीक यावे म्हणून शेतकरी शेतात बिजारोपण करण्यापूर्वी शेतीची मशागत करुन भूूमीवर संस्कार करतो. त्याचप्रमाणे नवा जीव जन्माला घालण्यापूर्वी गर्भावर संस्कार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुनींश्री अक्षयसागरजी जी महाराज यांनी व्यक्त केले. ...
कला, संशोधन आणि उद्योग क्षेत्रामुळे चाळीसगावची ख्याती सातासमुद्रापार पोहचलीय. चाळीसगाव महाविद्यालयात साकारलेले डॉ. विनोद कोतकर बॉटनीकल गार्डन चाळीसगावची नवी ओळख ठरणार असल्याचा अभिप्राय राज्यभरातून आलेल्या विज्ञान अभ्यासकांनी व्यक्त केला. सोमवारी विज् ...