भुसावळ येथील महामार्गावर चार चाकी, मिनी ट्रक व दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात वरणगाव येथील रहिवासी असलेले वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले) (वय ४२) जागीच ठार झाल्याची घटना २६ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. ...
राफेल विमान खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...
येथील स्व.राणीदानजी जैन माध्यमिक विद्यालयातील १९९९ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा वाकोद जैन विद्यालय व जैन फार्म हाऊस येथे झाला. गेल्या १९ वर्षा नंतर एकत्र येत मित्र मैत्रीनी आपल्या बालपनाच्या आठवनींना उजाळा दिला. ...
नाताळाच्या सुट्यांमुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसा पासून हजारो पर्यटकांनी लेणीला भेट दिल्याने शासनाच्या महसूलात वाढ झाली आहे. ...
मुक्ताईनगर : तालुक्यातील श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान श्रीक्षेत्र मेहुण तापीतीर येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही सलग चौथ्या वर्षी श्री संत मुक्ताई ... ...