माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना अटक करून नजरकैदेत ठेवणे याचा निषेध आणि आग्रा येथील पीडितेस जिवंत जाळणाºया गुंडांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी तालुका चर्मकार समाजातर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ स्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर २६ जानेवारीला १०० फूट उंचीवर तिरंगा फडकणार आहे. भुसावळ विभागात फक्त भुसावळ स्थानकासमोर १०० फूट उंचीवर एकमेव हा तिरंगा असणार आहे. यामुळे भुसावळ स्थानकाची शान वाढणार आ ...
यावल येथे पूर्णराम नारायण (बालाजी) व श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सोमवारी शोभायात्रेने सुरवात झाली. २ रोजी सकाळी १० वाजता येथे पूर्णार्थ नगरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. ...
जळगाव शहरातील मणियार मैदानाच्या मागील अंकुर हॉस्पिटलच्या तळघरातील साईप्रसाद मेडिकल स्टोअर एका अज्ञात चोरट्याने टॉमीच्या साहाय्याने फोडून ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली़ ...