माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे धार्मिक, सामाजिक व दु:खाच्या प्रसंगी मातृभूमी अॅक्वा वॉटरतर्फे पाटील कुटुंबीय मोफत घरपोच पाण्याची सेवा देण्याचे सामाजिक कार्य करीत आहेत. ...
साकेगाव येथे चुडामण नगर भागामध्ये जलकुंभाजवळ असलेला चार ब्रास वाळू व १२ ब्रास घेसू मातीचा साठा महसूल विभागाने जप्त केला. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ...
कॅलेंडर वर्षांमधील मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व बघता श्री संत मुक्ताईचे दर्शन घेण्यासाठी मुक्ताईनगर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. विविध धार्मिक उपक्रम व पूजन झाले. मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या विविध योजना मार्गी लावण्याचा महिना सम ...
स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ई-पॉस मशिन यंत्रणेमुळे खऱ्या गरजू लाभार्र्थींना धान्यपुरवठा होत असला तरी त्यात धान्य घेणाºया लाभार्र्थींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील मि.फ.तराळ विद्यालयात चार शिक्षक भरती प्रकरणात शिक्षकांच्या नियुक्त्या नियमानुसार नसल्याचा ठपका ठेवत चारही शिक्षकांच्या मान्यता शिक्षण उपसंचालकांंनी रद्द केल्या आहेत. त्यात नीलेश चुन्नीलाल सोनवणे, दीपक गौतम मसाने, ...