राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
चाळीसगाव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून मालेगाव तालुक्यातील भिलकोटमधील आरोपी प्रवीण रतन सोनवणे याच्याकडून ११ मोटारसायकली त्याच्याकडून ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत. आरोपी हा अट्टल मोटारसायकल चोर असून, अजूनदेखील त्याच्याकडून मोटारसायक ...
खान्देश मराठा पाटील मंडळातर्फे मुंबईत चाळीसगाव येथील युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांना ‘खान्देश मराठा कन्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासाला पडलेले कोडे होते, तर देशाच्या इतिहासाला सोनेरी स्वप्न होते आणि महाराष्ट्राच्या मातीतील घडलेले एक आश्चर्य होते. सर्वसामान्य कुटुंंबात येवूनही केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवात्वावर पोहचता येते, असे उ ...
भडगाव येथील पंचायत समिती गटसाधन केंद्र शिक्षण विभागामार्फत विशेष गरजा असणाºया तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यासह विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. ...
भडगाव तालुक्यातील वाक येथील आदर्श शेतकरी नरहर नगराज पाटील यांनी तीन एकर टिशुकल्चर केळीच्या क्षेत्रात ३५ ची सरासरी रास आकारत केळीची बाग चांगली फुलविली आहे. ...