चाळीसगावचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक व सध्या मुंबईत असलेले होमगार्डचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार व त्यांना मदत करणारा धीरज यशवंत येवले याला शनिवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी जिल्हा न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांना तुमचे शिक्षण कुठे झाले आहे, अशी विचारणा केली. त्यावर न्या. लाडेकर यांनी अमरावती येथून कायद्याची पदवी घेतल्याचे सांगितले. ...