चाळीसगाव महाविद्यालयात कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरिय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ श्ुाक्रवारी झाला. ...
भडगाव तालुक्यात यावर्षी कमी तापमान थंडीचे वाढते प्रमाण यामुळे केळी पिकावर करपा रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव जाणवत आहे. केळीच्या हिरव्यागार बागेला हळदीचा रंग आला आहे. त्यामुळे उत्पन्नातही बेरंग होणार आहे. ...
गेल्या २३ वर्षांपासून अखंडपणे सुरू असणारी व उत्तर महाराष्ट्रात मानदंड ठरलेल्या भडगाव येथील केशवसूत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमालेला १९ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. ...
भडगाव तालुक्यातील वाडे येथील दुर्गाबाई नारायण चौधरी यांचे १२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ९१ वर्ष होते. या दुर्गाबार्इंना मानसकन्या रजुबाई चौधरी यांनी अग्नीडाग दिला. यामुळे बेटी बचाव बेटी पढावचा संदेश मिळाला. ...