चाळीसगावचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक व सध्या मुंबईत असलेले होमगार्डचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार व त्यांना मदत करणारा धीरज यशवंत येवले याला शनिवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी जिल्हा न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांना तुमचे शिक्षण कुठे झाले आहे, अशी विचारणा केली. त्यावर न्या. लाडेकर यांनी अमरावती येथून कायद्याची पदवी घेतल्याचे सांगितले. ...
पत्नीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पतीचेही निधन झाले. यानंतर दोघांची अंत्ययात्रा सोबत काढण्यात आली. सावखेडा खुर्द, ता.पाचोरा येथे शनिवारी ही घटना घडली. ...
आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथापोटी तो नाते जपतो. जे पेराल तेच परत उगवत असते, असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गांधी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले. ...