डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणि शेतीतून खर्चही निघत नसल्याने नैराश्य आलेल्या छगन तोताराम महाजन (७८, रा.आडगाव, ता.एरंडोल) या शेतक-याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी आडगाव येथे घडली. ...
आपली बलस्थाने ओळखून नियोजन करा, असा सल्ला मुंबई येथील प्रा.डॉ.सुधाकर आगरकर यांनी दिला. शेठ ना.बं.वाचनालयात सुरू असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प शनिवारी प्रा.डॉ.आगरकर यांनी गुंफले. ...
लोकसभा निवडणुकीत भाजपाला दोन्ही काँग्रेसचा सामना करावा लागणार आहे. भाजपा सत्तेत असल्याने दुर्गुणाची लागण झाली आहेच. नेत्यांमध्ये मतभेद आहेत. नेमक्या याच मुद्यावरुन राष्टÑवादी काँग्रेस बुध्दिभेद करण्याची रणनिती आखत आहे. ...