जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केला आहे. त्यात त्यांना बºयापैकी यश आलेले आहे, मात्र शंभर टक्के धंदे बंद झालेले नाहीत. शहरात लपून छपून तर ग्रामीण भागातही अवैध धंदे सुरु आहेत. अमळनेर, ...