महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे पकडलेले तब्बल सात ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी बुधवारी रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटप करण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या श्रीराम उत्तम पाटील (वय ५०, रा. खडके बु.ता.एरंडोल) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डोक्याला व छातीला मार लागून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. राष्टÑीय महाम ...
भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील साईजीवन सुपरशॉपीसमोरील गंगाराम प्लॉट भागातील प्रवीण पाटील यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना ३० रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
खानापूर ग्रा.पं.च्या पेयजल योजनेंतर्गत सुरू असलेल्या विहीर खोदकामातील ५० ते ६० ट्रॉली माती मिश्रीत मुरूम २६ रोजी रात्री अचानक गायब झाली. संतप्त नागरिकांनी माती चोरी झाल्याची बोंब ठोकली होती. अखेर माती वाहतुकीची पाच हजार रुपयांची वसुली ग्रामपंचायतीने ...
यावल तालुक्यातील दगडी-मनवेल गावी ४३ पात्र लाभार्र्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाºयांचा आदेश असूनही दोन वर्षापासून जागा त्यांच्या नावावर होत नसल्याने घरकुल योजनेपासून लाभार्थी वंचित आहेत. ...