म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
माऊली ज्ञानेश्वर महाराज गीतेच्या नवव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकावर निरूपण करताना एका दृष्टांताच्या साहाय्याने विषय समजावून सांगत आहेत. स्वस्वरूपाचे ज्ञान ... ...
पत्नीचे निधन झाल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या निनाजी पांडू सुरवाडे (६५) या शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना वराड, ता.बोदवड येथे शुक्रवारी रात्री घडली. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातून सात ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री साडे दहा वाजता पुन्हा वाळूचे ट्रॅक्टर पळविण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी मोहसीन खान अय्युब खान (वय २०, रा.शाहू नगर,जळगाव), शेख श ...
बारी समाज जरी ओबीसीमध्ये गणला जात असला तरी आजही इतर समाजांच्या तुलनेत बारी समाज मागे आहे. त्यामुळे बारी समाजाची प्रगती होण्यासाठी समाजाला अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा देणे गरजेचे असून, यासाठी विधानसभेत प्रस्ताव मांडणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री एकन ...
निवडणूक म्हटली की, इच्छुकांची भाऊगर्दी ही ठरलेली असते. पण इच्छुकांची वर्गवारी करायची म्हटली तर सत्तासुंदरीचे स्वप्न पडणारे भावूक, नेत्यांनी पाठीवर हात ठेवताच बाहुबळ विस्तारलेले उत्साही, डावपेच आखून बाजी पलटविणारे धुरंधर हमखास असतात. ...