लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

जामनेर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा मोर्चा - Marathi News | Senior Citizen Service Team Front at Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा मोर्चा

जामनेर तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सभासदांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी सकाळी मोर्चा काढला. ...

पीजे रेल्वेकडे केंद्राचे दुर्लक्ष - Marathi News | The Center ignored the PJ Railway | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पीजे रेल्वेकडे केंद्राचे दुर्लक्ष

पाचोरा-जामनेर या नॅरोगेज गाडीचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे यासाठी सर्वेक्षण झाले. नुकताच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी काही तरतूद होईल ही या भागातील प्रवाशांची अपेक्षा फोल ठरली आहे. ...

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला - Marathi News | Randukar farmer attacked in Satgaon hillari in Pachora taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला

रानडुकराने केलेल्या हल्ल्यात बापूराव सर्जेराव पवार (५०) हे शेतकरी जखमी झाल्याची घटना सातगाव डोंगरी येथे ३ रोजी घडली. ...

मुलींनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात-डॉ.श्रीपाल सबनीस यांचे आवाहन - Marathi News | Girls urged Dr. Shripal Sabnis to expand his knowledge base | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलींनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात-डॉ.श्रीपाल सबनीस यांचे आवाहन

मुलींनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले. ...

अनिष्ट चालीरिती बंद करणार - Marathi News | Doing the wrongdoing will stop | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनिष्ट चालीरिती बंद करणार

बारी समाजाचे महाअधिवेशन ...

४५ पतसंस्थांमध्ये ३५२ कोटींचा घोटाळा - Marathi News | 35 crores scam in 45 credit societies | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :४५ पतसंस्थांमध्ये ३५२ कोटींचा घोटाळा

जळगाव  जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण ...

गाडीने मार्ग बदलल्याने प्रवाशांना जोधपूरऐवजी पोहचविले नागौरला - Marathi News | Changing the way of the train, the passengers reached Jodhpur instead of Nagaur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गाडीने मार्ग बदलल्याने प्रवाशांना जोधपूरऐवजी पोहचविले नागौरला

जळगावच्या प्रवाशाला संतापजनक अनुभव ...

जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविले पुन्हा वाळूचे ट्रॅक्टर - Marathi News | The sand tractor escaped from the Collector's office | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविले पुन्हा वाळूचे ट्रॅक्टर

तिघांना अटक ...

गळत्यांकडे दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी वाया - Marathi News | Waste of thousands of liters of water due to insufficiency of leakage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गळत्यांकडे दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी वाया

मनपाचा ढिम्म कारभार ...