ट्रकने संगमनेर- रावेर या रातराणी बसला जोरदार धडक दिल्याने त्यात बसचालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास रावेरनजीक घडला. ...
दीपनगर येथील ६६० मेगावॅॅट प्रकल्पाच्या आवारातून ४ लाख १० हजार रुपये किंमतीचे लोखंड चोरीस गेल्याची फिर्याद मुकेश मोतीराम भोळे यांनी तालुका पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात दहा ते बारा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महिंदळे येथील कर्मवीर हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यामंदिरात सन १९८९ ते २००२ या शैक्षणिक वर्षात शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. ...
मौजे वरखेडे-लोंढे धरण प्रकल्पातर्गत पुनर्वसन होणाºया तामसवाडी गावाला शुक्रवारी दुपारी १२ वाजता अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी भेट दिली. पाहणी करताना ग्रामस्थांशी चर्चाही केली. ...
जय बाबाजी भक्त परिवाराच्या प्रमुख सहभागातून राज्यव्यापी ‘राजकारणाचे शुद्धीकरण झाले पाहिजे’ या मोहिमेला पाठबळ मिळावे म्हणून आगामी निर्धार सभेच्या पार्श्वभूमीवर जय बाबाजी भक्त परिवारातर्फे भडगाव येथे दुचाकी आणि चारचाकी निर्धार रॅली काढण्यात आली. ...
शेतकºयांच्या मागण्यांसाठी अनेकवेळा निवेदन देवूनही प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ भारतीय समाज सेवा संघ संयोजक तथा निवृत्त जवान ओंकार जाधव यांनी आपला वाढदिवस न साजरा करता, शुक्रवारी एक दिवसीय उपोषण केले. ...