दुचाकीने भुसावळकडे जात असताना समोरुन येणाºया ट्रकने जोरदार धडक दिल्याने तुषार भागवत पाटील (वय २९) हा तरुण जागीच ठार झाला तर दिलीप गोपाळ पाटील (३० दोन्ही रा.जळगाव खुर्द ) हा तरुण जखमी झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी साडे चार वाजता महामार्गावर गोदावरी ...
लहान मुलांवरील अत्याचारांसह महिलांविरोधात घडणारे गंभीर गुन्हे तसेच आर्थिक गुन्ह्यांमध्ये वकिली करण्यात मातब्बर असलेल्या अॅड. प्रकाश जगन्नाथ साळसिंगीकर यांची केंद्र शासनाने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. ...
जळगावकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक ओव्हरटेक करीत असताना समोरुन येणाºया ट्रकवर धडकल्याने मोहम्मद इस्लाम खान अब्दुल सलाम (वय ४३, रा.गिदाडी पो.भगवानपुरी, ता.तुलसीपुर, जि.बलारामपुर उत्तर प्रदेश, ह.मु.शिवडी, मुंबई) हा चालक जागीच ठार तर दोन्ही ट्रकमधील तीन ...
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर शेतीत प्रगती केल्याचे राज्य शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार जाहीर झालेले रुईखेडा, ता.मुक्ताईनगर येथील शेतकरी चंद्रशेखर रामभाऊ बढे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...