शिक्षणासाठी जाताना दररोज बसमधून प्रवास करावा लागत असतो. परंतु पुरेशा आणि वेळेवर बसेस नसल्याने विद्यार्थी- विद्यार्थिनींचे हाल होत असतात यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे रास्ता रोको करून बसेस अडविल्या. ...
पारोळा तालुक्यात अनेक विविध कार्यकारी संस्थांमध्ये बहुमत नसतांनाही संचालक मंडळ अस्तित्वात असून त्यांचा कारभारही सुरू असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. ...
महाविद्यालयातील लिपिकाने शिंपी समाजातील अल्पवयीन मुलीचा शारीरिक छळ केल्याने पीडित मुलीने या प्रकाराला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून पाचोरा येथील क्षेत्रीय अहिर शिंपी समाजातर्फे मंगळवारी तहसील कार्या ...