तीन दिवसांपूर्वी बाहेरील विषयांवरुन तहकूब झालेली पालिकेची सर्वसाधरण सभा बुधवारी पुन्हा झाली. सभेत काही विषयांवर वादळी चर्चा झाली, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याने अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला. ...
महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे पकडलेले सात ट्रॅक्टर जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच चाळीसगाव येथील पोलीस कवायत मैदानातून वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली. ...