बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या २८ विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने सोमवारी कारवाई केली. यात पाचोरा शहरातील एम.एम. महाविद्यालय आणि कासमपुरा, ता.पाचोरा येथील परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. ...
पाटणादेवी जंगलात चंदनाच्या झाडांची तोड करुन चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांपैकी एकाला वनविभागाच्या गस्त पथकाने जेरबंद केले आहे. चोरट्यांनी पथकावर हल्ला केला यात वनमजूर जखमी झाला असून, १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ...
नेट सुविधा बंद असल्याने जिल्हा बँकेच्या कासोदा शाखेचे बँकींग व्यवहार गेल्या तीन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. परिणामी ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. ...
नागरिकांवर कोणत्याही प्रकारच्या करवाढीचा बोझा न टाकता सोमवारी चाळीसगाव पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. एकूण २३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सभागृहाच्या पटलावर नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी मांडले. चर्चेअंती अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. ...
यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांची कसोटी पाहणारा ठरण्याची चिन्हे आहेत. एरव्ही पावसाळ्यात पावसाने उघडीप दिली म्हणजे कपाशीला किंवा दुष्काळात लिंबू, आंबा आदी फळबागायत व ठिबकवरील पिकांना टँकरने पाणी देत ती वाचविण्याचे उदाहरणे आहेत. मात्र चक्क वाफा (सारे) पद्धतीत ...
राज्य शासनाने रविवारी रात्री पोलीस महानिरीक्षक, आयुक्त, पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात जळगावचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची मुंबई महाराष्ट राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सुरक्षा व अमलबजावणी पोलीस अधीक्षक म्ह ...