प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्ताने ४७ महिला रूग्णांना डॉ.प्रमोद सोनवणे बहुउद्देशीय संस्था कळमडूतर्फे साड्या वाटप करण्यात आल्या. दरम्यान, यावेळी उपस्थित महिला, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांची कर्करोग निदान तपास ...
भडगाव शहरातील शिवाजीनगर संत सेना महाराज मंदिराजवळ ७ रोजी मध्य रात्री चोरट्यांनी गोविंदसिंग हिलाल पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कडीकोंडा तोडून घरातील व्यक्तींना मारहाण करत दोन लाखांची जबरी चोरी केली व चोरटे पसार झाले. ...
कजगाव येथे सरपंच वैशाली पाटील यांच्यातर्फे येथील प्रथम कन्यारत्न प्राप्त अशा ३८ महिलांचा नागरी सत्कार मान्यवर महिलांच्या उपस्थितीत महिला दिनी झाला. ...