पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग सहावरील हिरापूर-म्हसवे माथ्यावर जळगावकडून धुळेकडे जाणाऱ्या एका अज्ञात कारने पळासखेडे येथील एका मोटारसायकलला कट ... ...
बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या २८ विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने सोमवारी कारवाई केली. यात पाचोरा शहरातील एम.एम. महाविद्यालय आणि कासमपुरा, ता.पाचोरा येथील परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. ...
पाटणादेवी जंगलात चंदनाच्या झाडांची तोड करुन चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांपैकी एकाला वनविभागाच्या गस्त पथकाने जेरबंद केले आहे. चोरट्यांनी पथकावर हल्ला केला यात वनमजूर जखमी झाला असून, १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ...
नेट सुविधा बंद असल्याने जिल्हा बँकेच्या कासोदा शाखेचे बँकींग व्यवहार गेल्या तीन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. परिणामी ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. ...