शिवछत्रपती क्षत्रिय मराठा समाज महासंघ चाळीसगाव शाखेची बैठक शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात ३ रोजी झाली. त्यात नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी गणेश पवार यांची निवड करण्यात आली. ...
चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील नामांकित पहेलवान व शिवाजी नगर पुणे, रेल्वे स्टेशनचे तिकीट निरीक्षक पहेलवान अतुल पाटील यांनी नुकताच पुणे जिल्ह्यातील वेले येथे झालेल्या ‘वेले केशरी’ या मानाच्या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर येथील पहेलवान समाधान पाटील यांन ...
वर्षानुवर्षांची मागणी असलेल्या खेडगाव-शिंदी रस्त्यावरील नाल्यावर पुलाचे काम अखेर मार्गी लागले आहे. जि.प.ने यासाठी २९ लाख रुपये निधी दिला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने शिंदी व पेंडगाव ही गावे स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी प्रथमच थेट तालुक्याशी जोडली जाणार ...
पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नुकताच महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीमार्फत दिला जाणारा जळगाव जिल्हा राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ...
जळगावातील डॉ. नीलीमा प्रकाश सेठीया असे या महिला डॉक्टरांचे नाव. एड्सग्रस्त मुलांसाठी दर महिन्याला प्रोटीनयुक्त सकस आहार पुरविण्याचे काम ते कुठल्याही मोबदल्याशिवाय करीत आहेत. ...