पंजाबराव उगले यांनी जिल्हा पोलीस प्रमुख पदाचे सूत्रे स्विकारली आहेत. महाराष्टÑाच्या नकाशावर जळगाव जिल्हा हा संवेदनशील म्हणून आहे. सीमी संघटना, नालासोफारा बॉम्बस्फोट,गौरी लंकेश हत्या यासारख्या घटनांमधील सहभाग पाहता गुप्तचर यंत्रणचे या जिल्ह्याकडे विशे ...
ढाब्यांवरील ग्राहकांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून मोबाइल व पैसे लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान पाळधी येथे घडली. भुसावळच्या या इसमाने गावठी कट्ट्यातून एक राऊंड फायर केल्याचेही समजते. ...
पारोळा तालुक्यातील पळासखेडेसीम येथील शेतकरी सुदाम वसंत पाटील यांच्या म्हसवे शिवारातील शेतात असलेल्या १७ हजार रुपये किमतीच्या ठिबकच्या नळ्यांची चोरी झाली. ही घटना दिनांक २७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान घडली. ...
अपघातात जखमी झालेले येथील तहसील कार्यालयातील शिपाई अनिल विठ्ठल जंजाळे (५४) यांचे अखेर १ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्यावर २२ दिवसांपासून उपचार सुरू होते. ...