जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिल शहा यांनी नुकतीच बांगला देशात भेट दिली. त्यांच्या अनुभवावर आधारित क्रमश: लेखमाला ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत. लेखमालेचा आज पहिला भाग. ...
धुळे, नंदुरबारवर राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रित ; पंतप्रधान मोदी यांच्या सभेला राहुल गांधी यांच्या सभेद्वारे प्रत्युत्तर भाजपाकडून जळगाव तर राष्टÑवादीकडून रावेर मतदारसंघासाठी अद्यापही चाचपणी; उलथापालथीची दाट शक्यता ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची धुळे येथील सभा आटोपून घरी परतणाऱ्या भुसावळ येथील कार्यकर्त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता राष्टÑीय महामार्गावरील पाळधी (ता. धरणगावनजीक) ढाब्यावर घडली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदावरून दोन गटात वाद झाला. या वादात एका गटाकडून पिस्तूलमधून गोळीबार करण्यात आला. मात्र हा गोळीबार कोणी व कोणत्या गटाकडून करण्यात आला. यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींची पोलीस कोठडी संपली असून ...
माघ कृष्ण विजया एकादशी व महाशिवरात्री पर्वकाळावर वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी संत मुक्ताबाई श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे शनिवारी चांगदेव मुक्ताबाई यात्रोत्सवात ३०० पायी दिंड्यांसह लाखावर भाविक दाखल झाले आहेत. हरी नामाचा गजर आदिशक्ती मुक्ताई चा ...