भडगाव तालुक्यातील मळगाव येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. गावात १० ते ११ दिवसाआड जेमतेम पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी नागरिकांसह गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...
शिक्षकांविषयी बेताल वक्तव्य करून शिक्षकी पेशाला काळिमा असलेल्या पुणे येथील प्रा.नामदेवराव जाधव यांच्यावर गुन्हा नोंदवावा, असे निवेदन पाचोरा येथील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने प्रांताधिकारी आणि पोलिसांना देण्यात आले. ...
कांदा अनुदानासाठी कालावधी १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर या पहिल्या टप्प्यात १२२३ लाभार्र्थींना ९३ लाख ८३ हजार ६५० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याचे जळगाव पणन संघाकडून सांगण्यात आले. ...