कजगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी, ता.भडगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथे तत्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे केली आहे ...
पिंपरखेड येथे बँक आॅफ बडोदामध्ये चोरीचा प्रयत्न झाला, मात्र तिजोरी फोडण्यात चोरटे अयशस्वी झाले. यामुळे तिजोरीतील आठ लाख रुपयांवर रक्कम सुरक्षित राहिली. शनिवारी पहाटे पाऊणेचारच्या दरम्यान ही घटना घडली. ...