चाळीसगाव तालुक्यातील रोकडे शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू हा विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १२ रोजी सकाळी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येवून व्हिसेरा नाशिक येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. ...
‘नयनो मे बदरा छाये...’ यासह संगीताच्या सुमधूर तालासुरात औरंगाबाद येथील मानसी कुलकर्णी यांनी बहारदार गाणे गाऊन श्रोत्यांची मने जिंकली. येथे जकातदार स्मृती समारोहात त्यांनी एक से एक गाणी सादर केली. ...
पाटणा येथे 'महिला कायदा व सुरक्षा' या विषयावर आधार कायदेविषयक केद्राच्या अध्यक्षा व संभाजी सेना विधी सल्लागार अॅड.आशा शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. वृद्ध आणि महिलांना कायद्याचे सुरक्षा कवच असून त्यांनी ते माहीत करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ...
चाळीसगाव तालुक्यातील रोकडे गावाजवळील बाणगाव रस्त्यावरील सुपडू देवराम पाटील या शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधावर बिबट्याचा मृतदेह सोमवारी दुपारी चार वाजता आढळला. ...
बॉलिवूडमध्ये यश आहे तर अपयशही आहे. गेल्यावर्षी अशाच काही दमदार यशस्वी चित्रपटांनी सर्वांना चकित केले. गेल्या वर्षी काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत... ...