पिंपरखेड येथे पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाने गांभिर्याने दखल घेत अखेर बुधवारपासून टँकर सुरू केले. टँकरचे पाणी गावविहिरीत ओतले जाईल व नळांद्वारे थेट ग्रामस्थांना पाणीपुरवठा होईल. ...
भडगाव येथील नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. बहुमत असतानाही राष्टÑवादीमार्फत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. परिणामी शिवसेनेचे अतुल पाटील यांच्या नगराध्यक्षपदी निवडीचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
जागतिक महिला दिनानिमित्त पंचरत्न प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब यांच्यातर्फे महिलांसाठी विनोदी उखाणा स्पर्धा, ठिपक्यांची रांगोळी, एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. ...