शांतता समितीच्या सभेत बोलणारे सदस्य प्रत्यक्ष उत्सवाच्यावेळी सहभागी होत नाही. त्यांनी सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी येथे केले. ...
चाळीसगाव शहरातील चंडिकावाडी येथील चोरीचा अवघ्या २४ तासात छडा लावत पोलिसांनी शेजारीच राहणाऱ्या चुलत भावाला ताब्यात घेऊन मुद्देमालही हस्तगत केला आहे. ...
ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गरिबांच्या खिशाला परवडणारी पॅसेंजर चक्क दीड महिन्यासाठी लग्नसराईत बंद केल्याने प्रवासी वर्गाचे मोठे हाल होत आहे. ...