नंदुरबार मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. विक्रमी खासदार म्हणून नोंद असलेल्या माणिकराव गावीत यांनी वारसदारासाठी प्रयत्न चालविले आहे. पूत्र भरत यांच्यासाठी ते दिल्लीत तळ ठोकून आहेत. आमदार के.सी.पाडवी आणि माजी आमदार पद्माकर ...
सध्या गावोगावी, घरोघरी 'आशा, या आरोग्य महिला कर्मचारी वितरीत करीत असलेल्या आयुष्यमान भारत योजनेत पात्र कुंटुंबाचे ओळखपत्राची. पत्रात पुन्हा मोदी हे एक नव्हे तर तब्बल पाच ठिकाणी विराजमान आहेत. ...