गावहोळी चौकात शिरसमणीकर ज्वेलर्समधील वीज मीटरने अचानकपणे पेट घेतल्याने या दुकानाला आग लागली. त्यानंतर या दुकानाच्या दोन्ही बाजुला असलेले एक सारस्वत किराणा व दुसरे सुनील ड्रेसेस ही दोन्ही दुकानेही आगीच्या लपेटात येऊन त्यात तेही जळून खाक झाले. ...
केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीत सुरू होणाºया हरभरा खरेदीसाठी राज्य सरकारने अशा खरेदी केंद्रावर नाव नोंदणीसाठी हस्तलिखित नव्हे तर आॅनलाईन सातबारा उतारा सक्तीचा केला आहे. दुसरीकडे मात्र यासाठी लागणारे डीएससी मशीनच जिल्हाभरातील तलाठ्यांनी दोन दिवसांपूर् ...
वाकडी, ता.जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद लक्ष्मण चांदणे (३७) हे १९ मार्चपासून संशयास्पद बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, मंगळवारी सायंकाळी वाकडी धरणाजवळ त्यांची दुचाकी, चप्पल व कागदपत्रे आढळले. ...