लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीपनगर येथे फौजदारास धक्काबुक्की करून मारहाण - Marathi News | Fierce assault in the police station in Deepnagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दीपनगर येथे फौजदारास धक्काबुक्की करून मारहाण

भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया राखेच्या टँकरला बाजूला करण्याच्या कारणावरून दोघांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी बाराला घडली. ...

जीप व कालीपिलीच्या अपघातात १२ प्रवासी जखमी - Marathi News | Twelve passengers were injured in the jeep and kalipili collision | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जीप व कालीपिलीच्या अपघातात १२ प्रवासी जखमी

एरंडोल जवळील घटना ...

भुसावळात कन्या कौशल्य शिबिराची सांगता - Marathi News | Meet girl's skills camp in Bhusaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात कन्या कौशल्य शिबिराची सांगता

अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकूच हरिद्वार, शाखा भुसावळद्वारा आयोजित तीन दिवसीय निवासी कन्या कौशल्य शिबिराची कन्यापूजनाने सांगता झाली. ...

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे केबल चोरीचे सत्र सुरूच - Marathi News | Cable stealing session begins at Antoori in Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे केबल चोरीचे सत्र सुरूच

केबल चोरीचे सत्र सुरुच आहे. ११ रोजी पहाटे पुन्हा ५० शेतकºयांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकºयांमध्ये घबराट पसरली आहे. या महिन्यातील केबल चोरीची ही तिसरी घटना आहे. ...

चोपडा-हातेड रस्त्यावर ट्रॉलाने कारला चिरडले, तिघे जागीच ठार - Marathi News | Trolle hit the car on Chopda-Heded road, killing three on the spot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा-हातेड रस्त्यावर ट्रॉलाने कारला चिरडले, तिघे जागीच ठार

एक गंभीर जखमी : भल्या पहाटेची दुर्घटना ...

हिंगोणा येथील पाणी प्रश्नी आमदार हरिभाऊ जावळे यांनी घेतली दखल - Marathi News | Hingora water question MLA Haribhau Javale took over | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिंगोणा येथील पाणी प्रश्नी आमदार हरिभाऊ जावळे यांनी घेतली दखल

हिंगोणा येथील पाणीप्रश्नी आमदार हरिभाऊ जावळे यांनी गंभीर दखल घेतली. पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी यावल येथील पाणीपुरवठ्याशी संबंधित अधिकारी तसेच जळगावी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली. ...

प्रत्येक प्रसंगावर निघतोय पर्याय - Marathi News | Option to exit at every occasion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रत्येक प्रसंगावर निघतोय पर्याय

जळगाव येथील साहित्यप्रेमी विशाखा देशमुख ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत पर्याय या शीर्षकांतर्गत ललित लेखात ‘मनमोकळं’ करताहेत... ...

संकटावर मात करी स्वाध्याय - Marathi News | Conflict overcoming competition | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संकटावर मात करी स्वाध्याय

जळगाव येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.देवानंदा सांखला लिहिताहेत ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत... ...

आरक्षण व भाषेचे स्मारक - Marathi News | Monument to Reservation and Language | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरक्षण व भाषेचे स्मारक

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शहा यांनी नुकतीच बांगला देशात भेट दिली. भेटीवर आधारित प्रवास वर्णनात्मक लेखमालेचा आठवा भाग ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत... ...