चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडीत रविवारी रात्री ११ वाजता भावकीच्या वादातून दोघा भावांवर झालेल्या खुनी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. दुस-यालाही गंभीर दुखापत झाल्याने तो अत्यवस्थ आहे. ...
मंजूर झालेल्या गणवेश भत्त्यापेक्षा प्रत्यक्षात कमी भत्ता मिळत असल्याच्या निषेधार्थ आॅल इंडिया रनिंग लोको असोसिएशन स्टाफतर्फे आज रेल्वेस्थानकावर निदर्शने करण्यात आली. ...
राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लिम मंचचे राष्ट्रीय संयोजक मोहंम्मद फैजखान (रायपूर, छत्तीसगड) यांनी गोमाता हीच साऱ्या विश्वाची जननी असून, गोसेवेची असलेली द्वेषभावना प्रेमात परावर्तित करण्याची जनजागृती करताना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी १ ...
भाजपाने चारही जागा राखल्यास गिरीश महाजन यांचे स्थान अधिक बळकट ; ‘विधानसभे’साठी मोठी जबाबदारी, जळगाव जिल्ह्यात काँग्रेस-राष्टÑवादीला येईल उर्जितावस्था तर नंदुरबार-धुळे जिल्ह्यात वाढू शकतो आत्मविश्वास ...
भुसावळ येथील युवतीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी मुलीसह तिचा पती, दीर व सासू यांना बेदम मारहाण केली. ही घटना १९ रोजी दुपारी एकला घडली. ...
मुंबईवरून लखनऊकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये धावत्या गाडीत भुसावळ स्थानक येण्याच्या १० मिनिटेआधी एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला व ‘पुष्पक’मध्ये अवतरली ‘पुष्पा’ असे प्रवाशांनी तिचे नाव सुचविले. ...
श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांचे २५७ अभंग संकलित करून त्याचा अर्थ आणि त्यासोबतच मुक्ताईंचे चरित्र अशा पद्धतीचा ग्रंथ प्रथमच प्रसिद्ध झाल्याने वाचक, वारकरी, संत साहित्याचे अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासह सर्वांसाठी मुक्ताई गाथा हा ग्रंथ मौलिक ग्रंथ आहे. ...