गेल्या ३० वर्षांपासून बेलदारवाडीच्या सिद्धेश्वर आश्रम ते पंढरपूर पायी जाणाऱ्या दिंडीने यंदाही सोमवारी सकाळी १० वाजता गावक-यांना वेशीवर प्रेमालिंग देत पंढरीकडे आगेकूच केली. यावेळी वारकरी आणि गावकरी यांना अश्रू अनावर झाले होते. ...
कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील डॉक्टरांनी २४ तासासाठी संप पुकारला. सोमवारी सकाळी पहाटे ६ वाजेपासून मंगळवार सकाळी ६ वाजेपर्यंत हा संप असणार आहे. या बंदमध्ये आय.एम.ए. संघटना सहभागीही आहे. ...
पाचोरा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून, २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ३२ गावांना पाणीपुरवठा करणारा खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प अखेरची घटका मोजत असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. ...
‘देवळांचे नगर’ असा धार्मिक इतिहास असलेले जळगाव जिल्ह्यातीील नगरदेवळे (ता.पाचोरा) हे गाव आपल्याला यादव काळाच्या अगोदर घेऊन जाते़ या गावात दोन तर परिसरात संगमेश्वर दिघी व वाघळी अशी अधिक मंदिरे आहेत़ प्रत्यक्ष गावात ३५० पेक्षा अधिक मंदिरे व दर्गाह आहेत़ ...