महाराणा प्रताप यांच्या ४७९व्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे मोठ्या उत्साहात शनिवारी सायंकाळी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ...
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. आता प्रवासी आयआरसीटीसीच्या (इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन) संकेतस्थळावर आरक्षण चार्ट आॅनलाइन पाहू शकतात. तुम्हाला कळेल की प्रवासीगाडीमध्ये किती जागा शिल्लक आहे हे त ...
कापूस उत्पादक तालुका म्हणून नावारूपास आलेल्या व कापसाची बाजारपेठ असलेल्या तालुक्यात दरवर्षी मे महिन्यात पूर्वहंगामी व बागायती कापूस पेरणीची आघाडी असते. सरासरी दीड हजार हेक्टर कापसाची पूर्वहंगामी लागवड येथे केलली जाते. यंदा मात्र पाण्याची बिकट परिस्थि ...
आजच्या काळात वाहतुकीसाठी विविध वाहनांचा वापर केला जातो. वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी या इंधनांचा वापर होतो. इंधन मर्यादित आहे. त्याच्या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. पेट्रोल व डिझेल यांच्या दरात नेहमीच वाढ होत आहे. या सर्व समस्यांवर उपाय श ...
यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाने अक्षरश: कहरच केला आहे. ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेले तापमान वृद्धांसाठी कर्दनकाळच ठरले आहे. या उन्हाळ्यातील चार महिने अर्थात मार्च ते १५ जून या साडे तीन महिन्यातच पालिकेत झालेल्या मृत्यू नोंदणी वरून ८३ जणांचा मृत्यू ...