महामार्गावर अजिंठा चौक परिसरात आॅटो नगराजवळ एका हॉटेलच्या बाहेर आपसात झोंबाझोंबी आणि हाणामारी करणा-या ११ जणांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजता अटक केली. ८.३० वाजता झालेल्या या हाणामारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
जिल्हा कारागृहात असलेल्या दोन आरोपींनी बाहेर येत अरूण भिमराव गोसावी (४३, रा. तुकाराम वाडी) याला मारहाण करीत चारचाकी वाहनात डांबून ठेवले आणि एवढेच नाही तर जिल्हा कारागृहाजवळ नेऊन सोडून दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल् ...
नुकत्याच झालेल्या वादळाने परिसरातील केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. केळी बागांमधून वाया गेलेले खांब जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्यासाठी गिरणा काठावरील गावांतून पशुपालक शेतकरी ट्रॅक्टर, पिकअप आदी मिळेल त्या वाहनातून नेत होते. ...
महाराणा प्रताप यांच्या ४७९व्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे मोठ्या उत्साहात शनिवारी सायंकाळी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ...