यंदाचा दुष्काळ ‘न भुतो न भविष्यती’ असाच ठरला. जिल्ह्यातील अनेक मोठी धरणे कोरडी पडली असताना छोट्या पाझर तलावांचे विचारणेच नको. शिवणी येथील वनहद्दीत असलेला पाझर तलाव मात्र यास अपवाद आहे. दहा कोसावरील आठ गावातील हजारो गुरा-ढोरांची तहान हा पाझर तलाव भागव ...