लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
८३ हजार फुकट्या प्रवाशांकडून पावणेसात कोटींचा दंड वसूल - Marathi News | A fine of seven crores was collected from 83 thousand free passengers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :८३ हजार फुकट्या प्रवाशांकडून पावणेसात कोटींचा दंड वसूल

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते, गर्दीचा फायदा घेत  अनेक प्रवासी  विनातिकीट प्रवास करतात. ...

Maharashtra Politics: सुषमा अंधारेंचे ‘महाप्रबोधन’; सभा सुरु असतानाच आले गुलाबराव, भुवया उंचावल्या अन् चर्चांना उधाण - Marathi News | ncp leader gulabrao deokar participated in shiv sena sushma andhare mahaprabodhan yatra in jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंचे ‘महाप्रबोधन’; सभा सुरु असतानाच आले गुलाबराव, भुवया उंचावल्या अन् चर्चांना उधाण

Maharashtra News: शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. ...

'ये डर मुझे अच्छा लगा', सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांच्या टिकेलाही दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Yeh der mujhe achcha laga, Sushma Andhare also responded to Gulabrao Patil's in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'ये डर मुझे अच्छा लगा', सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांच्या टिकेलाही दिलं प्रत्युत्तर

सुषमा अंधारे ह्या तीन महिन्यांचं बाळ असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर काय टीका केली याच्या क्लिप एकदा ऐका, असं म्हणत टोला लगावला. ...

निवडणूक हरलो, जिंकलो तरी...; मंत्री गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Minister Gulabrao Patal's challenge to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक हरलो, जिंकलो तरी...; मंत्री गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

आत्ताचा राजा जनतेच्या मतदानानं जन्माला येतो. त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत. ...

गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी मागितली लाच; दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक! - Marathi News | A bribe demanded not to be accused of a crime; Two police officers arrested in jalgoan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी मागितली लाच; दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक!

सावदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान गायकवाड व सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. ...

अमृतसरच्या तरुणाचा मित्रांनीची चिरला गळा; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Amritsar youth killed by friends; A case has been registered against four people at bhusawal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमृतसरच्या तरुणाचा मित्रांनीची चिरला गळा; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खंडवा मार्गावरील यार्डात कॉर्ड लाईनवर गुरूवारी सकाळी दहा वाजेपूर्वी मनमितसिंग गुरूप्रीतसिंग याचा मृतदेह आढळला. ...

देवेंद्र फडणवीसांच्या 'या' विश्वासू मंत्र्यांवर लवकरच चित्रपट; अवधूत गुप्तेंची घोषणा - Marathi News | Devendra Fadnavis's Loyal Minister Girish Mahajan Movie Soon; Announcement of Avadhoot Gupte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या 'या' विश्वासू मंत्र्यांवर लवकरच चित्रपट; अवधूत गुप्तेंची घोषणा

'जनकल्याणासाठी झटला हा नेता' हे महाजनांवरील गीत त्यांनी सादर केले. ...

बहिणीकडे केलेली भाऊबीज अखेरची ठरली; भावाच्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली - Marathi News | Unfortunate death of brother who went to sisters home for Bhaubij at jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहिणीकडे केलेली भाऊबीज अखेरची ठरली; भावाच्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली

वालझिरीची घटना : पाचोरा येथील राहुलच्या मृत्यूनंतर आक्रोश ...

जळगावात अज्ञात माथेफिरुने कार व दुचाकी जाळली - Marathi News | Unknown assailants burnt a car and a bike in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जळगावात अज्ञात माथेफिरुने कार व दुचाकी जाळली

गणपती नगरातील रहिवासी श्रीची नरवानी यांच्या मालकीची कार अज्ञात माथेफिरुने आज पहाटे सव्वा तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान जाळली. ...