लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुषमा अंधारेंची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल कमी झाल्याने ऑनलाइन सभाही रद्द - Marathi News | Sushma Andharen's health fell down, online meeting was also canceled due to low sugar level | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुषमा अंधारेंची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल कमी झाल्याने ऑनलाइन सभाही रद्द

मुक्ताईनगरच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सुषमा अंधारेंनी ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. ...

पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले युवकाचे प्राण; आत्महत्या करणाऱ्याला मिळालं जीवदान - Marathi News | Youth's life was saved due to police vigilance; Suicidal person got life at jalgoan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले युवकाचे प्राण; आत्महत्या करणाऱ्याला मिळालं जीवदान

युवक हा बहुळा धरणाच्या परिसरात असल्याचे लक्षात आले. पोलीस कॉन्स्टेबल बेहेरे व विश्वास देशमुख यांनी मोटरसायकलवर पाठलाग केला. ...

Maharashtra Politics: “राज्यात एवढे पेच अन् प्रश्न, पण अण्णा हजारे चकार शब्द काढत नाहीत”; सुषमा अंधारेंची टीका - Marathi News | shiv sena sushma andhare criticised anna hazare over lokpal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात एवढे पेच अन् प्रश्न, पण अण्णा हजारे चकार शब्द काढत नाहीत”; सुषमा अंधारेंची टीका

Maharashtra News: अण्णा हजारेंमुळेच भाजप सत्तेत आली. लोकपाल आंदोलनातील त्रुटी कधीच दाखवल्या नाहीत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. ...

Shivsena: ठाकरे गटाचे शरद कोळी नॉट रिचेबल, पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता - Marathi News | Shivsena leader Sharad Koli of Thackeray group not reachable, likely to be arrested by Jalgaon police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Shivsena: ठाकरे गटाचे शरद कोळी नॉट रिचेबल, पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ह्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त १ नोव्हेंबरपासून जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेऊन टीका करीत आहेत. ...

न्यायालयाने जामीन नामंजूर केल्याने कारागृह बंदीने गिळला खिळा! - Marathi News | As the court rejected the bail, the prison was swallowed in jalgoan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :न्यायालयाने जामीन नामंजूर केल्याने कारागृह बंदीने गिळला खिळा!

आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध गुरूवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बनावट कागदपत्राद्वारे भूखंडाची खरेदी विक्री; माजी आमदार जगवाणीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Purchase and sale of land through forged documents; A case has been registered against seven people including former MLA Jagwani | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बनावट कागदपत्राद्वारे भूखंडाची खरेदी विक्री; माजी आमदार जगवाणीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांच्यासह सात जणांविरुद्ध गुरुवारी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

युवा सेना विस्तारक शरद कोळी यांना ताब्यात घेण्यावरून जळगावात पोलीस व ठाकरे गट आमनेसामने - Marathi News | Police and Thackeray group face to face in Jalgaon over arrest of Yuva Sena expander Sharad Koli | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युवा सेना विस्तारक शरद कोळी यांना ताब्यात घेण्यावरून जळगावात पोलीस व ठाकरे गट आमनेसामने

Jalgaon: शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेतील वक्ते शरद विठ्ठल कोळी (रा. अर्धनारी, ता. माहोळ, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेण्याच्या कारणावरून जळगावात गुरुवारी ठाकरे गट व पोलीस आमनेसामने आले होते. ...

गुलाबराव पाटील व गुर्जर समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य - Marathi News | Offensive statement about Gulabrao Patil and Gurjar community, case against Youth Sena campaigner Sharad Koli | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटील व गुर्जर समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य

युवासेना (उबाठा)चे प्रचारक शरद कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा ...

"सोबत आला तर तो सेट, विरोधात गेला तर शूट हीच भाजपची नीती"; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल - Marathi News | If it comes along, then set, if it goes against, shoot is the policy of BJP says Sushma Andhare | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"सोबत आला तर तो सेट, विरोधात गेला तर शूट हीच भाजपची नीती"; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

आमदार संजय शिरसाठ आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. ...