लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कफ सिरप नकोच; हळदीचा काढा परवडला! - Marathi News | Do not use cough syrup without doctor's advice; Turmeric extract is affordable! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कफ सिरप नकोच; हळदीचा काढा परवडला!

आपल्यापैकी बहुतेकजण खोकला झाल्यानंतर कोणी तरी सुचवलेले कफ सिरप घेतात; पण कफ सिरपचेही दुष्परिणाम असतात. खोकल्यावर कफ सिरप हा मुख्य उपचार नाही. ...

महिलेच्या पतीला पाठविले कथित प्रेम प्रकरणाचे पत्र - Marathi News | Letter of alleged love affair sent to woman's husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेच्या पतीला पाठविले कथित प्रेम प्रकरणाचे पत्र

जळगाव शहरात वास्तव्याला असलेल्या २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यानुसार, एका व्यक्तीने महिलेला वारंवार प्रेमप्रकरणाबाबत पत्र पाठविले आहे. ...

केळी प्रक्रिया उद्योग सुरू करायचाय, ‘पीएमएफएमई’साठी अर्ज केला का ? - Marathi News | Want to start a banana processing industry, have you applied for 'PMFME'? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केळी प्रक्रिया उद्योग सुरू करायचाय, ‘पीएमएफएमई’साठी अर्ज केला का ?

जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगातून आतापर्यंत ६४ नवे उद्योग उभे राहिले आहेत. त्यात केळीवर आधारित प्रक्रिया उद्योग आणि इतर पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. ...

‘ऑनलाइन’वर फसवणुकीचे प्रकार फार, सरकारने नेमायला हवी ‘मॉनिटरींग बॉडी’ - Marathi News | There are many types of fraud on 'online', government should appoint a 'monitoring body' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘ऑनलाइन’वर फसवणुकीचे प्रकार फार, सरकारने नेमायला हवी ‘मॉनिटरींग बॉडी’

ऑनलाइनला टक्कर देत पुढे जाण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनी काय करावे, त्यांच्यासमोरील अडचणी काय आहेत, ग्राहकांनी कशाला प्राधान्य द्यायला हवे या मुद्यांवर गुरुवारी, सुवर्ण व कापड व्यावसायिकांचे चर्चासत्र ‘लोकमत’ शहर कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. ...

वृक्षतोडप्रकरणी अटक झालेले तीन जण पोलीस ठाण्यातून पसार  - Marathi News | Three persons arrested in the case of tree felling have escaped from the police station  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वृक्षतोडप्रकरणी अटक झालेले तीन जण पोलीस ठाण्यातून पसार 

वृक्षतोडप्रकरणी अटक झालेले तीन जण पोलीस ठाण्यातून पसार झाले आहेत.  ...

दूध संघाचे वातावरण तापले, खडसेंनी मांडला पोलीस ठाण्यात ठिय्या  - Marathi News | MLA Eknath Khadse participated in the agitation of the milk union and staged a sit-in at the police station   | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दूध संघाचे वातावरण तापले, खडसेंनी मांडला पोलीस ठाण्यात ठिय्या 

दूध संघाच्या आंदोलनात आमदार एकनाथ खडसे यांनी सहभाग घेऊन पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.  ...

महिलेच्या पतीला पाठविले कथित प्रेम प्रकरणाचे पत्र, लग्नाआधी आणि लग्नानंतरही त्रास - Marathi News | A case has been registered for sending a love letter to the woman's husband   | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महिलेच्या पतीला पाठविले कथित प्रेम प्रकरणाचे पत्र, लग्नाआधी आणि लग्नानंतरही त्रास

महिलेच्या पतीला प्रेम प्रकरणाचे पत्र पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

माती वाहतूक करणाऱ्याकडून दीड लाखांची लाच घेताना सर्कल व तलाठ्यास अटक  - Marathi News | Circle and Talatha arrested for taking bribe of 1.5 lakhs from soil transporter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माती वाहतूक करणाऱ्याकडून दीड लाखांची लाच घेताना सर्कल व तलाठ्यास अटक 

तडजोडीत दीड लाख देण्याचे ठरले. ही रक्कम घेताना तलाठी गणेश महाजन यास पकडण्यात आले.  ...

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, दवाखान्यातील कागदपत्रांची पिशवी होती सोबत - Marathi News | A 26-year-old youth died in a collision with an unknown vehicle in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, दवाखान्यातील कागदपत्रांची पिशवी होती सोबत

गुणवंत पाटील हा तरुण रस्त्याने पायी जात होता. त्याच्याजवळ दवाखान्याच्या उपचाराचा कागदपत्रे असलेली पिशवी होती. ...