लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

अर्थपूर्ण कृतीशील जीवन, साने गुरुजींचा वारसा जपणारे शा.न.पाटील - Marathi News | Meaningful working life, SHAN PATIL SHARING SARA GURU | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अर्थपूर्ण कृतीशील जीवन, साने गुरुजींचा वारसा जपणारे शा.न.पाटील

जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील मराठीचे सेवानिवृत्त प्राध्यापक शा.न.पाटील यांचे नुकतेच निधन झाले. अर्थपूर्ण कृतीशील जीवन, साने गुरुजींचा वारसा जपणाऱ्या प्रा.शा.न. पाटील यांच्याविषयी ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत लिहिताहेत याच महाविद्यालयातील सेवानिवृ ...

रावेर तालुक्यातील विवरे येथे सांडपाण्यावरून ग्रामपंचायतीत धडक - Marathi News | In the Raver taluka, a stampede of Gram Panchayat from the sewerage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील विवरे येथे सांडपाण्यावरून ग्रामपंचायतीत धडक

विवरे बुद्रूक येथे गटारी नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येने त्रस्त झालेल्या अजंदा रोड भागातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली ...

शिक्षकांचे प्रश्न सोडविणार - Marathi News | Will solve the teacher's questions | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षकांचे प्रश्न सोडविणार

गिरीश महाजन : शिष्टमंडळाला दिली ग्वाही ...

जामनेर तालुक्यात ‘वॉश आऊट’ - Marathi News | 'Wash Out' in Jamner Taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर तालुक्यात ‘वॉश आऊट’

पालकमंत्र्यांकडून कानउघाडणी : पोलिसांकडून ११ गावांमध्ये दारुचे रसायन नष्ट ...

फैजपूरच्या दोघा जवानांची मुंबईत उत्तम कामगिरी - Marathi News | Two of the jawans of Faizpur are doing their best in Mumbai | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूरच्या दोघा जवानांची मुंबईत उत्तम कामगिरी

फैजपूर येथील रहिवाशी तथा राष्टÑीय सुरक्षा बलात कार्यरत असलेले मनोज अशोक घोडके व महाराष्ट्र पोलीस दलात सेवारत शरीफ रशीद तडवी या दोघा जवानांनी मुंबईत उत्तम कामगिरी केली आहे. ...

यावलला केंद्रीय सचिवांच्या उपस्थितीत जलअभियान कार्यशाळा - Marathi News | Water campaign conducting workshop in the presence of Union Secretariat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावलला केंद्रीय सचिवांच्या उपस्थितीत जलअभियान कार्यशाळा

जलशक्ती अभियानासंदर्भात केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव राजेश गुप्ता यांच्या अध्यतेखाली व अभियानाचे समन्वयक तथा जिल्हा कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा पार पडली. ...

निंबोल दरोड्यातील आरोपींची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी जाहीर केले एक लाखाचे बक्षीस - Marathi News | Police have announced a reward of Rs one lakh for those who provided information about the accused in the Nimbolan Dock | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निंबोल दरोड्यातील आरोपींची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी जाहीर केले एक लाखाचे बक्षीस

रावेर तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेत दरोड्याच्या प्रयत्नात व्यवस्थापकाच्या झालेल्या खूनप्रकरणी आरोपीची माहिती देणाºयास जळगाव पोलिसांनी अखेर एक लाख रुपये इनाम घोषित केले आहे. ...

खड्डे उठले जीवावर - Marathi News | PATH RIED Jeevar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खड्डे उठले जीवावर

दीड महिन्यात रस्त्यांनी घेतला पाच जणांचा बळी ...

आजची शिक्षणव्यवस्था बुद्दीमत्ता मोजण्यास अपुरी - Marathi News | Inadequate to calculate today's education system | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आजची शिक्षणव्यवस्था बुद्दीमत्ता मोजण्यास अपुरी

डॉ़ श्रुती पानसे : डॉ.जहागीरदार प्रतिष्ठानतर्फे मेंदूशी मैत्रीवर व्याख्यान ...