जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम करताना पाळधी, ता.जामनेर गावाजवळ पूल तयार करताना पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु या पर्यायी मार्गाजवळ पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने रात्री झालेल्या पावसाचे पाणी थेट शेतात घुसले. यामुळे संतप्त झालेल्या शेत ...
भडगाव तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून पाऊस गायब होता. शेती पिके संकटात सापडून शेतकरीही संकटात सापडला होता. १५ दिवसांपासून रुसलेली आभाळमाया अखेर २० रोजी धो धो बरसली. पावसामुळे शेती पिके वाचली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुठे सभा असली तर चाहते त्यांना साद घालतात ‘देखो देखो ये कौन आया, गुजरात का शेर आहे...!’ हा राजकीय पटलावरचा वाघ असला तरी गुजरातच्या अभयारण्यातील वन्यजीवांत मात्र एकही वाघ नसल्याची शोकांतिका आहे. तथापि, त्या गुजरातला पट्टेद ...
उटखेडा ते सावखेडा दरम्यान रस्त्याच्या साईडपट्ट्या खोदण्यात आलेल्या आहेत. संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...
रावेर येथील व्ही.एस. नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एन. मुक्टो. संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा .एम.एस. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
जळगावनजीक वावडदा येथील महिला शेतामध्ये कामासाठी गेल्या होत्या. तेथे मक्याच्या पिकावर फवारणी करीत असताना महिलांचे हात पिवळे पडले व त्यांना चक्कर येऊ लागले. ...