शहरातील गणपती नगरातील शालीमार हौसींग सोसायटीच्या एका इमारतीतील कडी कोयंड्यात डिझेल टाकलेला कापड अडकवून तयार केलेल्या मशालीच्या सहाय्याने सात घरे पेटविण्याचा प्रयत्न सोमवारी पहाटे तीन वाजता घडला. या प्रकाराने रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. ...
तत्कालीन नगरपालिका, विमानतळ आणि जिल्हा बॅँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशी तसेच एसआयटी स्थापन करण्याच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशास सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ...
भडगाव पालिका हद्दीत ऐन पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात सध्या नऊ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. ...