पारोळा : तालुक्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. मात्र त्यांना एसटीच्या अनियमिततेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे ... ...
‘मुलं अभ्यास करीत नाही,’ अशी सर्वसामान्य पालकांची ओरड असते. मात्र जामनेरातील एका मुलाने ‘माझा बाप मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतो, आईलाही मारतो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा,’ अशी मागणी चक्क पोलीस स्टेशनमध्ये येऊन केल्याने एकाच खळबळ उडाली. ...
दवाखान्याचे नाव करुन घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी व एक मुलगा दोघं जण जामनेर येथून रफूचक्कर झाले होते. या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी भुसावळ येथून ताब्यात घेतले. ही मुलगी व मुलगा २६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरातून गायब झाले ...
वडीलांच्या मृत्यूनंतर सेवानिवृत्तीची पेन्शन आईच्या नावाने वर्ग केल्याच्या कामाच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच स्विकारणा-या चाळीसगाव पंचायत समितीचा तत्कालीन वरिष्ठ सहायक शांताराम गोविंदा निकम याला न्यायालयाने मंगळवारी ४ वर्ष सक्त मजुरी व एक हजार र ...