लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
तापीचा रावेर तालुक्यातील सहा गावांना वेढा - Marathi News | Siege of six villages in Raver taluka of Tapi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तापीचा रावेर तालुक्यातील सहा गावांना वेढा

  भुसावळ/रावेर/ऐनपूर/वरणगाव : तापी नदीला आलेल्या महापूराने रूद्रावतार धारण केला असून बºहाणूपर शहरालगतच्या इंदूर - अमरावती महामार्गावरील जुन्या पुलावरून ... ...

जळगावात रेल्वेखाली आत्महत्या करणारी तरुणी बारावीची विद्यार्थिनी - Marathi News | Twelve students who commit suicide under train in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात रेल्वेखाली आत्महत्या करणारी तरुणी बारावीची विद्यार्थिनी

धावत्या रेल्वेखाली आत्महत्या करणा-या तरुणीची सोमवारी ‘लोकमत’च्या वृत्तामुळे ओळख पटली आहे. गायना सुनील खैरनार (१८) असे तिचे नाव असून ती पिंप्राळा भागातील त्रिमुर्ती कॉलनीतील रहिवाशी व बेंडाळे महाविद्यायाची बारावीची विद्यार्थीनी होती. दरम्यान, तरुणीची ...

धरणगाव येथे सावता माळी समाज सुधारणा मंडळातर्फे गुणगौरव - Marathi News | Praise by Sawata Mali Social Improvement Board at Dhangaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगाव येथे सावता माळी समाज सुधारणा मंडळातर्फे गुणगौरव

धरणगाव येथील सावता माळी समाज सुधारणा मंडळातर्फे माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. ...

जळगावात एकाच इमारतीत सात घरे जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to burn seven houses in a single building in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात एकाच इमारतीत सात घरे जाळण्याचा प्रयत्न

शहरातील गणपती नगरातील शालीमार हौसींग सोसायटीच्या एका इमारतीतील कडी कोयंड्यात डिझेल टाकलेला कापड अडकवून तयार केलेल्या मशालीच्या सहाय्याने सात घरे पेटविण्याचा प्रयत्न सोमवारी पहाटे तीन वाजता घडला. या प्रकाराने रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.  ...

 एसआयटी चौकशी आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती - Marathi News | Supreme Court adjourns SIT inquiry order | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : एसआयटी चौकशी आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

 तत्कालीन नगरपालिका, विमानतळ आणि जिल्हा बॅँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशी तसेच एसआयटी स्थापन करण्याच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशास सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ...

पाचोरा येथे वीज कंपनीविरोधात शिवसेनेचे उपोषण - Marathi News | Shiv Sena fast against power company at Panchora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा येथे वीज कंपनीविरोधात शिवसेनेचे उपोषण

नवीन विद्युत मीटर बसविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. ...

भडगाव शहरात ९ ते १० दिवसाआड होतोय पाणीपुरवठा - Marathi News | Water supply in Bhadgaon city is going on 3 to 7 days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव शहरात ९ ते १० दिवसाआड होतोय पाणीपुरवठा

भडगाव पालिका हद्दीत ऐन पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात सध्या नऊ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. ...

धानोऱ्यात टाटा इंडिकॅश बँकेचे एटीएम फोडले - Marathi News | Tata IndyCash Bank's ATM burst into flames | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धानोऱ्यात टाटा इंडिकॅश बँकेचे एटीएम फोडले

रक्कम पळविण्यात चोरट्यांना अपयश ...

जामनेर - पहूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा - Marathi News | Jamnar - Puhur Road becomes a death trap | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर - पहूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा

संथ गतीने काम : पावसामुळे रस्त्याची झाली अधिकच दुर्दशा, वाहनधारक त्रस्त ...