पोलीस दलात गुन्ह्यांशी संबंधित उत्कृष्ट कामगिरी तसेच समाजात जावून चांगले काम करणा-यांचा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शुक्रवारी गुन्हे आढावा बैठकीत गौरव केला. या गौरव सोहळ्याने हे कर्मचारी व पोलीस पाटील यांची छाती भरुन आली आहे, भविष्यात चांगले ...
प्रताप महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक नेमण्यात येऊन प्रथम वर्षाच्या सर्व शाखाच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र द्यावे. यासह इतर भेडसावणाºर्या शैक्षणिक मागण्यांचे निवेदन अभाविपतर्फे चेअरमन प्रदीप अग्रवाल व प्राचार्य डॉ.ज्योती रा ...
अमळनेर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन सुरू केलेल्या दूध संघास शासनाने हिरवा कंदील दिला असून कृषी,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाने तापी सहकारी दूध व प्रक्रिया सहकारी संघास दूध संकलन व बँकेत खाते उघडण्यास परवानगी दिली आहे. ...
हवामान अनुकूल कृषी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने पाचोरा तालुक्यात ‘पोखरा’ योजना राबविली जात आहे. प्रायोगिक तत्वावर या योजनेत पाचोरा तालुक्यातील ११ गावांत प्रारंभ करण्यात आला. ...