रोजगार मेळाव्यात रविवारी तालुक्यातील जवळपास २५०० तरुणांनी सहभाग नोंदविला व त्यातील १६०० तरुणांना विविध कंपन्यांंमध्ये नोकरीचे नियुक्तपत्र मुलाखतीनंतर देण्यात आले. ...
यंदा पावसाने बोदवड तालुक्यावर मेहरबानी केल्याने आतापर्यंत पिके आबादानी झाली आहे. तालुक्यात सरासरी ३०० मि.मी. पाऊस झाला आहे. पीक परिस्थिती उत्तम आहे. ...
रावेर तालुक्यात आजपावेतो ५३.६३ टक्के अर्थात निम्मे पर्जन्यमान झाले असले तरी, सुकी, आभोडा, मंगरूळ, गंगापूरी, मात्राण व चिंचाटी धरणांच्या सातपुड्यातील पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने या धरणांमध्ये मात्र निम्मे साठाही अद्याप झाला नसल्याची ...
आषाढी एकादशी परंपरेने पंढरीला आपल्या लवाजम्यासह विठूरायाच्या भेटीला गेलेल्या संत मुक्ताबाई पालखीचे स्वस्थळी श्रीक्षेत्र कोथळी येथे मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी आगमन होत आहे. ...