पारोळा : शासनाने ६ वर्ष वय पूर्ण झाल्यानंतरच पाहिलीच्या वर्गात प्रवेश द्यावा, असे परिपत्रक काढले. त्यामुळे थोड्या फरकाने कमी ... ...
अमळनेर : येथील बाजार समिती संचालकपदांच्या रिक्त जागेवर चार जणांची निवड सोमवारी करण्यात आली. संचालक उदय नंदकिशोर पाटील अपात्र ... ...
महादेव पावला : श्रावणी सोमवारी वरुणराजाचा जलाभिषेकरुपी वर्षाव ...
स्री जातीस समजून घेत चार पावलातले दोन पावले पुरुषवर्गही मागे आला तर खºया अर्थाने स्त्री-पुरुष समानता हे तत्त्व प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन साहस फाउंडेशनच्या संस्थापिका सरिता माळी यांनी व्यक्त केले. ...
सोमवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने जळगाव अक्षरश: जलमय झाले. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ...
भडगाव पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ म्हणून जागृती मित्र मंडळाचे सचिव प्रा.दीपक मराठे यांची निवड करण्यात आली आहे. ...
पोलीस महानिरीक्षक : व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा ...
विश्वाचे कल्याण करायचे असेल तर तलवार, बंदूक यामुळे शांती व सुख मिळणार नाही तर तत्वाने मिळेल. अहिंसा तत्व सर्वांच्या ... ...
अधिवेशन : सात ठराव पारीत; प्रशासन, पर्यवेक्षिकांवर आगपाखड ...
प्रवाशांचे हाल : अकोला व नागपूरकडे जाणारे प्रवासी स्टेशनवर ताटकळले ...