मोठ्या बहिणींच्या स्मृतिप्रीत्यर्थ लहान बहिणीने जुवार्डी ग्रामपंचायतीला भेट दिलेल्या वातानुकूलित शवपेटीचे जुवार्डी, ता.भडगाव येथे लोकार्पण करण्यात आले. ...
शेतीत मशागतीच्या कामांसाठी राबराबणाऱ्या शेतकºयाच्या जीवाभावाचा मित्र सर्जाराजा अर्थात बैलपोळा सण येत्या ३० आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येणार असून, यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. ...
आनंदयात्री परिवर्तन महोत्सवाने एक जबरदस्त अनुभव जळगाव जिल्ह्यातील जामनेरवासीयांना दिला. साहित्य, संगीत, नाट्य अशा त्रिवेणी संगमातून एक थक्क करणारा अनुभव या तीन दिवसात अनुभवता आला. यामुळे जामनेरमध्ये एका नवीन सांस्कृतिक पर्वाची पायाभरणी नक्कीच झाली आह ...