यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील कपाशी पिकावर फवारणी करीत असलेल्या प्रवीण प्रकाश पाटील (वय ३०, रा.टाकरखेडा) शेतमजुराच्या पायास विषारी सर्पाने दंंश केल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ...
मुक्ताईनगर बसस्थानकावर विद्यार्थ्यांना पासेस मिळविण्यासाठी हाल होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना व मराठा ग्रामीण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. ...
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारपासून तीन दिवसीय प्रबोधनमाला सुरू होत आहे. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ यंदा रावेर व यावल तालुक्यात हा सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवला जात आहे. ...
साकेगाव येथे जि.प.केंद्र शाळेजवळ दोन अनोळखी इसम चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलांना बोलवत असताना मुलाने सतर्कतेने नकार देत आरडाओरड केल्याने मुले पकडणारे संशयित फरार झाले. ...