लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जामनेर तालुक्यातील लोंढ्री गावाजवळ पेट्रोलचा टँकर उलटला - Marathi News | A petrol tanker overturned near Londri village in Jamner taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर तालुक्यातील लोंढ्री गावाजवळ पेट्रोलचा टँकर उलटला

लोंढ्री, ता.जामनेर येथील पहूर बुलढाणा अंतर्गत रस्त्यावर पेट्रोलचा टँकर उलटल्याची घटना रविवारी दुपारी बाराला घडली. ...

जामनेर येथे मोकाट गुरांच्या हल्ल्यात तीन जखमी - Marathi News | Three injured in Mokat cattle attack at Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर येथे मोकाट गुरांच्या हल्ल्यात तीन जखमी

रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे वाहतुकीला होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी नगरपालिकेने मोहीम सुरू केली असून, रविवारी वाकी रोडवर कारवाईसाठी गेलेल्या एका पालिका कर्मचाऱ्यांसह तीन जण जखमी झाले. ...

तर डीजे वाजविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर गुन्हा - Marathi News | Ganeshotsav boards who play DJs, crime | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तर डीजे वाजविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर गुन्हा

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सपोनि पवन देसले यांनी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच तालुक्यातील पोलीस पाटील यांची स्वतंत्रपणे बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. ...

धक्कादायक! ३० वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार - Marathi News | Shocking! Rape on 30 years old widow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ३० वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार

महिला उपनिरीक्षक कांचन काळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. ...

'भाजपमध्ये येणारे नेते साधुसंत नाही, क्लीनचीट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर'   - Marathi News | 'leader who join BJP is not clean, washing powder for cleanliness' Eknath Khadse criticized CM Fadanvis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'भाजपमध्ये येणारे नेते साधुसंत नाही, क्लीनचीट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर'  

भाजपात या नेत्यांचे पक्षप्रवेश होण्यापूर्वी त्यांना वॉशिंग पावडरने धुतलं जातं. क्लीन केलं जातं मग पक्षात घेतलं जातं ...

भोवरा - Marathi News | Good morning | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भोवरा

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत कौस्तुभ परांजपे... ...

ओल्या मातीपासून सारे निर्मिणारा - कुंभार - Marathi News | All the makers - from potter's soil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ओल्या मातीपासून सारे निर्मिणारा - कुंभार

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘बारा बलुतेदार’ या सदरात लिहिताहेत अ‍ॅड.माधव भोकरीकर... ...

चाळीसगावातून भाजपकडून डझनभर इच्छुक - Marathi News | Dozens of aspirants from the BJP from Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावातून भाजपकडून डझनभर इच्छुक

जळगावला घेणार श्रेष्ठींची भेट ...

जळगाव-मुंबई विमानसेवेचा ‘श्री गणेशा’ - Marathi News | Jalgaon-Mumbai Airlines 'Shri Ganesh' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव-मुंबई विमानसेवेचा ‘श्री गणेशा’

५८ प्रवाशांना घेऊन हे पहिले विमान मुंबईकडे झेपावले. ...